Summary from the original article
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट चर्चेचे आव्हान दिले होते. या आव्हानावर आता देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. कर्नाटकात एका जाहीर सभेला संबोधित करताना अमित शाह यांनी राहुल गांधींवर कडाडून टीका केली आणि संसदेत किंवा पत्राद्वारे चर्चेचे आव्हान स्वीकारण्याची तयारी दर्शवली. अमित शाह यांनी राहुल गांधींवर निशाणा साधत म्हटले की, "राहुल गांधींना माझे आव्हान आहे, यासाठी थेट नरेंद्र मोदींची गरज नाही. जर तुम्हाला चर्चा करायची असेल, तर एक पत्र लिहा. आम्ही 'एसआयआर'…
AI key points, how left, center and right framed this story, tone by side and loaded language are part of News.gg Premium.
Upgrade this serverकाँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट चर्चेचे आव्हान दिले होते. या आव्हानावर आता देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. कर्नाटकात एका जाहीर सभेला संबोधित करताना अमित शाह यांनी राहुल गांधींवर कडाडून टीका केली आणि संसदेत किंवा पत्राद्वारे चर्चेचे आव्हान स्वीकारण्याची तयारी दर्शवली. अमित शाह यांनी राहुल गांधींवर निशाणा साधत म्हटले की, "राहुल गांधींना माझे आव्हान आहे, यासाठी थेट नरेंद्र मोदींची गरज नाही. जर तुम्हाला चर्चा करायची असेल, तर एक पत्र लिहा. आम्ही 'एसआयआर' (SIR) वर चर्चेसाठी संसदेचे विशेष सत्र बोलावण्यास तयार आहोत." पुढे बोलताना त्यांनी…
6 days ago · prahaar.in · You are reading this one