Summary from the original article

सिलिगुडी : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी बागडोगरा हवाई दल स्थानकाला भेट देत भारतीय हवाई दलाच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांनी जवानांना दिवाळीच्या शुभेच्छा देत मिठाईचे वाटप केले. जवानांचे शौर्य, समर्पण आणि शिस्त यांची प्रशंसा करताना नैसर्गिक आपत्तींच्या काळात मदतकार्यापासून देशाच्या संरक्षणापर्यंत भारतीय हवाई दलाचे योगदान अभिमानास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. शिस्तच सामान्य सैनिकाला असामान्य योद्धा बनवते जवानांना संबोधित करताना राजनाथ सिंह म्हणाले की, भारतीय हवाई दलाच्या शूर जवानांचे शौर्य आणि समर्पण केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात ओळखले जाते.…
AI key points, how left, center and right framed this story, tone by side and loaded language are part of News.gg Premium.
Upgrade this serverसिलिगुडी : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी बागडोगरा हवाई दल स्थानकाला भेट देत भारतीय हवाई दलाच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांनी जवानांना दिवाळीच्या शुभेच्छा देत मिठाईचे वाटप केले. जवानांचे शौर्य, समर्पण आणि शिस्त यांची प्रशंसा करताना नैसर्गिक आपत्तींच्या काळात मदतकार्यापासून देशाच्या संरक्षणापर्यंत भारतीय हवाई दलाचे योगदान अभिमानास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. शिस्तच सामान्य सैनिकाला असामान्य योद्धा बनवते जवानांना संबोधित करताना राजनाथ सिंह म्हणाले की, भारतीय हवाई दलाच्या शूर जवानांचे शौर्य आणि समर्पण केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात ओळखले जाते. देशाच्या सुरक्षेची…
4 days ago · prahaar.in · You are reading this one