Summary from the original article

मुंबई: "मुंबईची संस्कृती जपणाऱ्यांना हक्काचं घर देण्याचं मोठं समाधान असून, मूळ मुंबईकरांना मुंबईतून कधीही हद्दपार होऊ देणार नाही," असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) वतीने लोअर परळ येथील ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील 3 पुनर्वसन इमारती पूर्ण झाल्या आहेत. या इमारतींमधील 557 पात्र रहिवाशांना सदनिकांच्या चावी वाटपाचा दिमाखदार सोहळा यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडला, ज्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात 11 रहिवाशांना चाव्या व ताबा…
AI key points, how left, center and right framed this story, tone by side and loaded language are part of News.gg Premium.
Upgrade this serverमुंबई: "मुंबईची संस्कृती जपणाऱ्यांना हक्काचं घर देण्याचं मोठं समाधान असून, मूळ मुंबईकरांना मुंबईतून कधीही हद्दपार होऊ देणार नाही," असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) वतीने लोअर परळ येथील ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील 3 पुनर्वसन इमारती पूर्ण झाल्या आहेत. या इमारतींमधील 557 पात्र रहिवाशांना सदनिकांच्या चावी वाटपाचा दिमाखदार सोहळा यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडला, ज्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात 11 रहिवाशांना चाव्या व ताबा पत्रे सुपूर्द…
5 days ago · prahaar.in · You are reading this one