Summary from the original article
Jio Offer: खुशखबर! खुशखबर !! खुशखबर !!! तुम्ही जर रिलायन्स जिओचे सिम वापरात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी! कंपनी आपल्या जिओहोम ग्राहकांना तब्बल पाच महिन्यांची अतिरिक्त सेवा देत आहे. याचाच अर्थ असा की, तुम्ही फक्त 10 महिन्यांचे पैसे भरून एकूण 15 महिने जिओहोम वापरू शकता. यासाठी तुम्हाला फक्त एक मिस्ड कॉल द्यावा लागेल. अन्यथा याऑफरचा लाभ तुम्हाला मिळणार नाही. जिओने आपल्या अधिकृत एक्स (X) अकाउंटवरून या ऑफरची घोषणा केली आहे. कंपनीने या ऑफरला 'जिओहोम फ्रीडम ऑफर' असे नाव दिले आहे.…
AI key points, how left, center and right framed this story, tone by side and loaded language are part of News.gg Premium.
Upgrade this serverJio Offer: खुशखबर! खुशखबर !! खुशखबर !!! तुम्ही जर रिलायन्स जिओचे सिम वापरात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी! कंपनी आपल्या जिओहोम ग्राहकांना तब्बल पाच महिन्यांची अतिरिक्त सेवा देत आहे. याचाच अर्थ असा की, तुम्ही फक्त 10 महिन्यांचे पैसे भरून एकूण 15 महिने जिओहोम वापरू शकता. यासाठी तुम्हाला फक्त एक मिस्ड कॉल द्यावा लागेल. अन्यथा याऑफरचा लाभ तुम्हाला मिळणार नाही. जिओने आपल्या अधिकृत एक्स (X) अकाउंटवरून या ऑफरची घोषणा केली आहे. कंपनीने या ऑफरला 'जिओहोम फ्रीडम ऑफर' असे नाव दिले आहे. लाभ कसा मिळवायचा? या ऑफरचा लाभ घेण्यासाठी जिओने एक विशेष नंबर जारी केला आहे. त्यातून तुम्हाला फक्त तुमच्या नोंदणीकृत…
3 days ago · prahaar.in · You are reading this one