Summary from the original article
मुंबई : दिवाळीच्या धामधुमीत मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अंधेरी पश्चिम भागातील लोखंडवाला येथील एका बहुमजली इमारतीत शनिवारी रात्री आग लागली. या दुर्घटनेत धुरामुळे गुदमरून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. लोखंडवाला ब्रिजजवळ असलेल्या रुणवाल टॉवरमध्ये ही आग लागल्याचे समजते. ही इमारत खूप उंच आहे. यामध्ये तळमजला, बेसमेंट, पोडियम आणि त्यावर अनेक मजले आहेत. रात्री साडेनऊच्या सुमारास इमारतीतील एका फ्लॅटमधून धूर निघताना दिसला. काही वेळातच आगीने मोठे रूप घेतले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने तातडीने घटनास्थळ गाठले. त्यांच्यासोबत…
AI key points, how left, center and right framed this story, tone by side and loaded language are part of News.gg Premium.
Upgrade this serverमुंबई : दिवाळीच्या धामधुमीत मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अंधेरी पश्चिम भागातील लोखंडवाला येथील एका बहुमजली इमारतीत शनिवारी रात्री आग लागली. या दुर्घटनेत धुरामुळे गुदमरून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. लोखंडवाला ब्रिजजवळ असलेल्या रुणवाल टॉवरमध्ये ही आग लागल्याचे समजते. ही इमारत खूप उंच आहे. यामध्ये तळमजला, बेसमेंट, पोडियम आणि त्यावर अनेक मजले आहेत. रात्री साडेनऊच्या सुमारास इमारतीतील एका फ्लॅटमधून धूर निघताना दिसला. काही वेळातच आगीने मोठे रूप घेतले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने तातडीने घटनास्थळ गाठले. त्यांच्यासोबत पोलीस, महापालिकेचे कर्मचारी, वीज कंपनीचे लोक आणि…
4 days ago · prahaar.in · You are reading this one