Summary from the original article

Nashik : दिंडोरी तालुक्यातील गणोरवाडी येथे सहा अज्ञात सशस्त्र दरोडेखोरांनी वृद्ध दाम्पत्याच्या घरावर दरोडा टाकल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. तलवार, लोखंडी कोयता आणि छऱ्यांच्या बंदुकीसारखी शस्त्रे घेऊन आलेल्या दरोडेखोरांनी दाम्पत्याला ओलीस धरत घरातील सोन्या-चांदीचे दागिने, रोकड आणि दुचाकी असा एकूण ७ लाख १० हजार २५० रुपयांचा ऐवज लुटला. दरोड्यानंतर दाम्पत्याला खोलीत कोंडून आरोपी फरार झाले. या घटनेमुळे गणोरवाडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शस्त्रांचा धाक दाखवून घरात प्रवेश पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार (दि. २ नोव्हेंबर) रोजी रात्री ७.४५…
AI key points, how left, center and right framed this story, tone by side and loaded language are part of News.gg Premium.
Upgrade this serverNashik : दिंडोरी तालुक्यातील गणोरवाडी येथे सहा अज्ञात सशस्त्र दरोडेखोरांनी वृद्ध दाम्पत्याच्या घरावर दरोडा टाकल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. तलवार, लोखंडी कोयता आणि छऱ्यांच्या बंदुकीसारखी शस्त्रे घेऊन आलेल्या दरोडेखोरांनी दाम्पत्याला ओलीस धरत घरातील सोन्या-चांदीचे दागिने, रोकड आणि दुचाकी असा एकूण ७ लाख १० हजार २५० रुपयांचा ऐवज लुटला. दरोड्यानंतर दाम्पत्याला खोलीत कोंडून आरोपी फरार झाले. या घटनेमुळे गणोरवाडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शस्त्रांचा धाक दाखवून घरात प्रवेश पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार (दि. २ नोव्हेंबर) रोजी रात्री ७.४५ ते १० वाजेदरम्यान गणोरवाडी…
6 days ago · prahaar.in · You are reading this one