Summary from the original article

नाशिक: नाशिकमधील एका सराफ दुकानातील चोरीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या धक्कादायक घटनेची सध्या नेटकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा होताना दिसत आहे. सध्या दिवाळी सणानिमित्त ज्वेलर्स शॉपमध्ये मोठ्या प्रमाणावर गिर्हाईकांची लगबग असते. शॉपिंगचं निमित्त साधत एका गिऱ्हाईकाने दुकानातील दागिन्यांवर डल्ला मारला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चोरट्यांनी सोन्याचे दागिने घेण्याचा बहाणा करत दुकानातील सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे. दागिन्यांनी भरलेला ट्रे घेऊन पळ काढतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे…
AI key points, how left, center and right framed this story, tone by side and loaded language are part of News.gg Premium.
Upgrade this serverनाशिक: नाशिकमधील एका सराफ दुकानातील चोरीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या धक्कादायक घटनेची सध्या नेटकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा होताना दिसत आहे. सध्या दिवाळी सणानिमित्त ज्वेलर्स शॉपमध्ये मोठ्या प्रमाणावर गिर्हाईकांची लगबग असते. शॉपिंगचं निमित्त साधत एका गिऱ्हाईकाने दुकानातील दागिन्यांवर डल्ला मारला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चोरट्यांनी सोन्याचे दागिने घेण्याचा बहाणा करत दुकानातील सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे. दागिन्यांनी भरलेला ट्रे घेऊन पळ काढतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे…
9 hours ago · prahaar.in · You are reading this one