No summary available for this article yet.
Summary from the original article

No description available for this article.
By Express News Service ·
AI key points, how left, center and right framed this story, tone by side and loaded language are part of News.gg Premium.
Upgrade this serverब्लॅक कॅट कमांडो म्हणून ओळखले जाणारे देशातील सर्वात उच्चभ्रू सुरक्षा दलांपैकी एक असलेले राष्ट्रीय सुरक्षा रक्षक दल (एनएसजी) आपल्या गणवेशात मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. या बदलाचा उद्देश केवळ कमांडोंच्या गणवेशाचा रंग किंवा डिझाइन बदलणे हा नाही,तर त्यांचू कार्यक्षमता, शारीरिक क्षमता आणि तीव्र उष्णतेतील सुरक्षितता सुधारणे हा देखील आहे. व्हीआयपी सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एनएसजी कमांडोंना मोकळ्या मैदानांवर, रस्त्यांवर, विमानतळांवर, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये आणि गर्दीच्या ठिकाणी बराच वेळ उभे राहावे लागते. ते अनेकदा जड संरक्षक उपकरणे आणि बुलेटप्रूफ जाकीट घालून तासनतास कर्तव्य बजावतात. उष्णता…
17 hours ago · prahaar.in
2 days ago · newindianexpress.com · You are reading this one
2 days ago · thesamaja.com