Summary from the original article
गंगोत्री : उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी सकाळी भीषण अपघात झाला. गंगानीजवळ चालकाचे इनोव्हा कारवरील नियंत्रण सुटल्याने वाहन थेट नदीत कोसळले. या दुर्घटनेत आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. एका जखमी व्यक्तीला वाचवून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, अन्य 2 जणांचा शोध सुरू आहे. अपघातानंतर पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांकडून बचावकार्य हाती घेण्यात आले आहे. गंगानीजवळ कार थेट नदीत कोसळली मिळालेल्या माहितीनुसार, गंगानानी धारा कुंडापासून सुमारे 20 मीटर अंतरावर, डबराणीच्या दिशेने हा अपघात घडला. प्रवासादरम्यान चालकाचे…
AI key points, how left, center and right framed this story, tone by side and loaded language are part of News.gg Premium.
Upgrade this serverगंगोत्री : उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी सकाळी भीषण अपघात झाला. गंगानीजवळ चालकाचे इनोव्हा कारवरील नियंत्रण सुटल्याने वाहन थेट नदीत कोसळले. या दुर्घटनेत आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. एका जखमी व्यक्तीला वाचवून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, अन्य 2 जणांचा शोध सुरू आहे. अपघातानंतर पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांकडून बचावकार्य हाती घेण्यात आले आहे. गंगानीजवळ कार थेट नदीत कोसळली मिळालेल्या माहितीनुसार, गंगानानी धारा कुंडापासून सुमारे 20 मीटर अंतरावर, डबराणीच्या दिशेने हा अपघात घडला. प्रवासादरम्यान चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि…
7 days ago · prahaar.in · You are reading this one