Summary from the original article

मुंबई : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकूळ’च्या कारभारावरून राज्य सरकार आणि विरोधकांमध्ये संघर्ष सुरू झाला आहे. संघावर राज्य सरकारने चार संचालकांची नियुक्ती केल्यानंतर विरोधकांनी सरकारवर संघ ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. मात्र, अध्यक्ष निवडीसाठी आवश्यक असलेला कोरम पूर्ण होत नसल्याने निर्माण झालेला पेच सोडवण्यासाठीच सरकारने हा निर्णय घेतल्याचे स्पष्टीकरण वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. चार संचालकांची नियुक्ती केली नसती, तर नियमानुसार गोकूळवर प्रशासक नेमून पुन्हा निवडणूक घ्यावी लागली असती, असा दावाही त्यांनी केला. गोकूळच्या…
AI key points, how left, center and right framed this story, tone by side and loaded language are part of News.gg Premium.
Upgrade this serverमुंबई : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकूळ’च्या कारभारावरून राज्य सरकार आणि विरोधकांमध्ये संघर्ष सुरू झाला आहे. संघावर राज्य सरकारने चार संचालकांची नियुक्ती केल्यानंतर विरोधकांनी सरकारवर संघ ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. मात्र, अध्यक्ष निवडीसाठी आवश्यक असलेला कोरम पूर्ण होत नसल्याने निर्माण झालेला पेच सोडवण्यासाठीच सरकारने हा निर्णय घेतल्याचे स्पष्टीकरण वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. चार संचालकांची नियुक्ती केली नसती, तर नियमानुसार गोकूळवर प्रशासक नेमून पुन्हा निवडणूक घ्यावी लागली असती, असा दावाही त्यांनी केला. गोकूळच्या निवडणुकीत…
6 days ago · prahaar.in · You are reading this one
Deshdoot · 6 days ago
Satej Patil : “सरकारने कोल्हापूरकरांचा अपमान केला, ९ तारखेला…”; सतेज पाटलांची मोठी घोषणा, ‘गोकुळ’वरून राजकीय घमासान