Summary from the original article
मुंबई: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’मध्ये चार शासकीय तज्ज्ञ संचालक नियुक्त करून त्यांना मतदानाचा अधिकार देण्याच्या अध्यादेशावर राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी शुक्रवारी स्वाक्षरी केली. राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर मंजुरीसाठी पाठविण्यात आलेल्या अध्यादेशाला राज्यपालांची मान्यता मिळाल्याने आता त्याच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे गोकुळमधील अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे राजकीय गणित बदलण्याची शक्यता असून, कोल्हापुरातील सहकार क्षेत्रात नव्या संघर्षाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत…
AI key points, how left, center and right framed this story, tone by side and loaded language are part of News.gg Premium.
Upgrade this serverमुंबई: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’मध्ये चार शासकीय तज्ज्ञ संचालक नियुक्त करून त्यांना मतदानाचा अधिकार देण्याच्या अध्यादेशावर राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी शुक्रवारी स्वाक्षरी केली. राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर मंजुरीसाठी पाठविण्यात आलेल्या अध्यादेशाला राज्यपालांची मान्यता मिळाल्याने आता त्याच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे गोकुळमधील अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे राजकीय गणित बदलण्याची शक्यता असून, कोल्हापुरातील सहकार क्षेत्रात नव्या संघर्षाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत…
5 days ago · prahaar.in · You are reading this one
Deshdoot · 2 days ago
Gokul President Election 2026 : ‘गोकुळ’ अध्यक्षपदाची निवडणूक ठरल्याप्रमाणे उद्याच होणार; औरंगाबाद खंडपीठाचा मोठा निर्णय