Summary from the original article
Mumbai: गुरुवारी शेअर बाजारात आजवरच्या इतिहासातील एक अत्यंत संस्मरणीय आणि ऐतिहासिक उसळी पाहायला मिळाली. जगभरातील सकारात्मक संकेतांच्या जोरावर बाजाराने घेतलेली मोठी झेप गुंतवणूकदारांसाठी मोठी पर्वणी ठरली आहे. मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स 2,008.61 अंकांनी, म्हणजेच तब्बल 2.6 टक्क्यांच्या मजबूत वाढीसह 79,310.01 या अंकांवर येऊन बंद झाला. दुसरीकडे, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी 576 अंकांनी (2.4%) झेपावत 24,536.60 वर स्थिरावला. गेल्या 7 महिन्यांतील ही सर्वात मोठी एकदिवसीय वाढ ठरली असून, थेट 8 एप्रिलनंतर निर्देशांकाने अशी विक्रमी मजल मारली आहे. सलग 6…
AI key points, how left, center and right framed this story, tone by side and loaded language are part of News.gg Premium.
Upgrade this serverMumbai: गुरुवारी शेअर बाजारात आजवरच्या इतिहासातील एक अत्यंत संस्मरणीय आणि ऐतिहासिक उसळी पाहायला मिळाली. जगभरातील सकारात्मक संकेतांच्या जोरावर बाजाराने घेतलेली मोठी झेप गुंतवणूकदारांसाठी मोठी पर्वणी ठरली आहे. मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स 2,008.61 अंकांनी, म्हणजेच तब्बल 2.6 टक्क्यांच्या मजबूत वाढीसह 79,310.01 या अंकांवर येऊन बंद झाला. दुसरीकडे, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी 576 अंकांनी (2.4%) झेपावत 24,536.60 वर स्थिरावला. गेल्या 7 महिन्यांतील ही सर्वात मोठी एकदिवसीय वाढ ठरली असून, थेट 8 एप्रिलनंतर निर्देशांकाने अशी विक्रमी मजल मारली आहे. सलग 6 व्या सत्रात बाजार तेजीत…
6 days ago · prahaar.in · You are reading this one
Prahaar · 6 days ago
Stock Market : वॉल स्ट्रीटच्या घसरणीचा भारतीय बाजारावर परिणाम; निफ्टी सपाट, सेन्सेक्समध्ये चढ-उतार