Summary from the original article
मुंबई : भारतीय शेअर बाजाराची सुरुवात आज जोरदार तेजीसह झाली. मात्र, त्यानंतर बाजारात मोठे चढ-उतार पाहायला मिळाले. अमेरिकेतील तंत्रज्ञान कंपन्यांच्या समभागांमधील सुधारणेमुळे बाजाराने सकारात्मक सुरुवात केली होती. परंतु, उच्च पातळीवर गुंतवणूकदारांनी नफावसुली केल्याने दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी सुरुवातीची आघाडी गमावली आणि बाजार लाल निशाणावर घसरला. सत्रात मोठी उलथापालथ बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचा (BSE) सेन्सेक्स 327.89 अंकांच्या मजबूत वाढीसह 81,327.29 वर उघडला. मात्र, काही वेळातच विक्रीचा दबाव वाढल्याने तो घसरून 80,519.31 या दिवसाच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. याचप्रमाणे नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा (NSE)…
AI key points, how left, center and right framed this story, tone by side and loaded language are part of News.gg Premium.
Upgrade this serverमुंबई : भारतीय शेअर बाजाराची सुरुवात आज जोरदार तेजीसह झाली. मात्र, त्यानंतर बाजारात मोठे चढ-उतार पाहायला मिळाले. अमेरिकेतील तंत्रज्ञान कंपन्यांच्या समभागांमधील सुधारणेमुळे बाजाराने सकारात्मक सुरुवात केली होती. परंतु, उच्च पातळीवर गुंतवणूकदारांनी नफावसुली केल्याने दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी सुरुवातीची आघाडी गमावली आणि बाजार लाल निशाणावर घसरला. सत्रात मोठी उलथापालथ बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचा (BSE) सेन्सेक्स 327.89 अंकांच्या मजबूत वाढीसह 81,327.29 वर उघडला. मात्र, काही वेळातच विक्रीचा दबाव वाढल्याने तो घसरून 80,519.31 या दिवसाच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. याचप्रमाणे नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा (NSE)…
2 days ago · prahaar.in · You are reading this one